गुरुकुल वार्तापत्र

गुरुकुल वार्तापत्र 

योग विदया गुरुकुल, तळवडे, त्र्यंबकेश्वर, नाशिक 

येथे सातत्याने परदेशास्थ  नागरिकांसाठी विविध इंग्रजी वर्ग, मराठी भाषिकांसाठी योग  शिक्षक वर्ग, योग अध्यापक वर्ग , योग प्राध्यापक वर्ग , योग प्रबोध, योग प्रवीण व योग पंडित वर्ग आणि अन्य अनेक निवासी वर्ग सुरू असतात. तसेच  मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत योग संमेलने होत असतात.

सन २०२५-२०२६ मध्ये होणारी संमेलने खालीलप्रमाणे - 

राष्ट्रीय योग संमेलन (मराठी माध्यम ) दिनांक २६,२७,२८ डिसेंबर २०२५ 

योग फेस्टिवल (इंग्रजी माध्यम ) दिनांक ११ ते १८ जानेवारी २०२६ 

हिंदी योग संमेलन - २३ ते २५ जाने. २०२६ 

ब्रह्म नाद ध्यान साधना - 

दिनांक २३ ते २९ नोव्हेंबर २०२५ .रोज सायं.७ ते ८-३० , दूर संपर्कातून (On line)

ध्यान - जीवन  परिवर्तनाचा मार्ग !  योगशास्त्रामध्ये ध्यानाला असाधारण महत्व आहे.. आजच्या धावपळीच्या जीवनात मनःशांती हरवली आहे, शरीर व मन तणावग्रस्त झाले आहे. य अवस्थेतून मुक्त होण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे ध्यान! 

ब्रह्म नाद ध्यान ही एक प्रभावी ध्यानपद्धती आहे. शरीर, मन, आत्मा व परमात्मा  यांचे संतुलन म्हणजे ध्यान ! सर्वसामान्य माणसाच्या गरजा लक्षात घेउन तयार केलेली ही साधना संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त आहे. त्यासाठी एकाच प्रवेशिकेवर घरातील सर्वाना सहभागी होता येईल. 

आपल्या कुटुंबाचे आरोग्य, आनंद आणि मनःशांती टिकवण्यासाठी आजचा प्रवेशिका घ्या .

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आपले नाव, मोबाईल क्रमांक व शुल्क भरल्याचा स्क्रीन शोत टाका व फोरम सबमिट करा. 

प्रवेशिका मूल्य रू. १०००/- फक्त. 

खास लोकाग्रहास्तव ---

याच कालावधीमध्ये हीच ध्यानसाधना योग विद्या गुरुकुल येथेही प्रत्यक्षात आयोजित करण्यात येत आहे. 

त्यामध्ये ---

रोज दीड तास ध्यान

रोज एका विषयावर तात्विक मार्गदर्शन

सत्यानंद प्राणायाम 

काही विशिष्ट योगासने 

तसेच गुरुकुलाच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये योगानुकूल आहार व दिनचर्या या सर्वच समावेश असणारा आहे. 

संपर्क - श्री. शरद पारगावकर - ९४२०४८४०२५ 

ज्ञानेश्वरी स्वाध्याय  

दिनांक २९-१२ ते १ - १ - २०२५