उपचार शिबिरे...
1. निवासी शिबिरे
आरोग्य धाम निसर्गोपचार केंद्र
दरमहा दि. १ ते १० / ११ ते २० / २१ ते ३०
संपर्क - प्रवीण देशपांडे - ९४२०४८४००५
गुरुकुल आश्रम केंद्र
दरमहा दि. ५ ते १५ / १६ ते २५ / २६ ते ४
संपर्क - प्रवीण देशपांडे - ९४२०४८४०२५
2. अनिवासी शिबिरे
आरोग्य धाम निसर्गोपचार केंद्र , नाशिक रोड
दरमहा दि. १ ते दि.३० पर्यंत
वेळ - सकाळ . ७.१५ ते ८.१५ आणि दुपारी दिनांक ९ ते दिनांक ८ पर्यंत..
संपर्क - डॉ. विद्या देशपांडे - ९४२०४८५०१५
योग भवन , कॉलेज रोड, नाशिक
रुग्ण तपासणी -
दरमहा दिनांक ५ व दिनांक २५ रोजी स.७.३० ते ९
दरमहा दिनांक १५ (सायं. ६ ते ८)
संपर्क - डॉ. विद्या देशपांडे - ९४२०४८४०१५
रुग्ण वर्ग - दरमहा दिनांक १ ते ३० - सकाळी ७.१५ ते ८.३०
दरमहा दिनांक १५ ते दिनक १४ - सायं. ६ ते ७.१५
संपर्क - संतोष साठे - ७८८७८६१११९
3. विशेष शिबिरे
गर्भ संस्कार वर्ग - सातत्याने सुरू
संपर्क - डॉ. श्रद्धा देशपांडे - ९४२०४८४०२२
आर्तव दोष निवारण वर्ग - सातत्याने सुरू (प्रत्यक्ष व दूर संपर्कातून )
संपर्क - मंगल दिघे -
४. स्लिम एंड स्मार्ट साधना
दर महा दिनांक ११ ते ३० (प्रत्यक्ष व दूर संपर्कातून )
संपर्क - राम निमसे - ७५८८६१६४६१
4. ऑनलाईन शिबिरे