नियोजित योगवर्ग ...
१. *निरन्तर योगनिद्रा वर्ग*
दिनांक २२-२३ नोव्हेंबर २०२५ (निवासी)
संपर्क - शरद पारगावकर - ९४२०४८४०२१
२. *योगशिक्षक निवासी सत्र*
दिनांक २३ ते ३० नोव्हेंबर २०२५
संपर्क - शरद पारगावकर - ९४२०४८४०२१
३. *योगशिक्षक निवासी सत्र* (हिंदी मध्यम)
दिनांक २३ नोव्हेंबर ते २५ दिसंबर २०२५
संपर्क शरद पारगावकर - ९४२०४८४०२१
४. *गर्भ संस्कार वर्ग प्रशिक्षण*
दिनांक २ ते २२ डिसेंबर २०२५
रात्री ७ ते ९ (दूर संपर्कातून)
संपर्क डॉ.विद्या देशपांडे 9420484015
५.. *ओंकार धारणा वर्ग*
दिनांक २ डिसेंबर पासून अडीच महिने
सोमवार, मंगळवार सकाळी ७.१५ ते ७.४५९दूर संपर्कातून)
संपर्क अंजली देशमुख 9096259735
६. . *सुखनिद्रा वर्ग*
दिनांक २ ते ९ डिसेंबर
रात्री ८.३० ते १० (दूर संपर्कातून)
संपर्क राईलकर ताई 9420484025
७. *योग प्रवीण निवासी सत्र*
१५ ते २४ डिसेंबर २०२५
संपर्क - शरद पारगावकर - ९४२०४८४०२५
८. *योग रत्न सत्र सहावे*
दिनांक १८ ते २५ डिसेंबर २०२५ (निवासी)
संपर्क - शामला राईलकर - ९४२०४८४०२५
९. राष्ट्रीय योग संमेलन (मराठी)
२६ ते २८ डिसेंबर २०२५
स्थळ - योग विद्या गुरुकुल. तळवाडे
१०. *योग शिक्षक निवासी सत्र*
दिनांक २८ डिसेंबर २५ ते ४ जानेवारी २६
११. *योगा फेस्टिवल (इंग्रजी)*
दिनांक ११ ते १८ जानेवारी २०२६
१२. *योग संमेलन (हिंदी)*
३१ जाने., १ व २ फेब्रुवारी २०२६