नियोजित योगवर्ग ...
1. *गर्भ संस्कार वर्ग प्रशिक्षण*
दिनांक २ ते २२ डिसेंबर
रात्री ७ ते ९
संपर्क डॉ.विद्या देशपांडे 9420484015
2. *ओंकार धारणा वर्ग*
दिनांक २ डिसेंबर पासून अडीच महिने
सोमवार ,मंगळवार सकाळी ७.१५ ते ७.४५
संपर्क अंजली देशमुख 9096259735
3. *सुख निद्रा वर्ग*
दिनांक २ ते ९ डिसेंबर
रात्री ८.३० ते १०
संपर्क राईलकर ताई 9420484025