कार्यक्रम

आगामी कार्यक्रम

1. ब्रह्मनाद ध्यान साधना 

ब्रम्हनाद ध्यान साधना  दिनांक २३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२५  देणगी मूल्य रु. १०००/

वेळ : रोज सायंकाळी ७ ते ८.३०
वर्ग ऑनलाइन पद्धतीने
✨ ध्यानाच्या अनेक पद्धतींपैकी एक प्रभावी साधना — ब्रह्म नाद ध्यान!
शरीर, मन, आत्मा आणि परमात्मा यांचे संतुलन म्हणजेच ब्रम्ह नाद ध्यान 
आदरणीय श्री. गुरुजी स्वतः हे ध्यान आपल्याला शिकवणार आहेत.
सर्वसामान्य माणसाच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेली ही साधना
संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त आहे —
एका प्रवेशिकेवर घरातील सर्वांना सहभागी होता येईल!
आदरणीय श्री. गुरुजी
यावर्षी ८१ वर्ष पूर्ण करत आहेत!
त्या निमित्ताने या कार्यक्रमातून ₹१०,००,०००/- निधी संकलित करण्याचाकार्यकर्त्यांचा संकल्प आहे. अर्थात हे आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच होणार आहे. 
चला तर मग — आजच प्रवेशिका घ्या!
आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य, आनंद आणि मनःशांती टिकवा.
शुल्क फक्त ₹1000/-

खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा,  आपले नाव मोबाईल नंबर शुल्क भरल्याचा स्क्रीन शॉट टाका, फॉर्म सबमिट करा. व 7588616461 या नंबर वर स्क्रीन शॉट पाठवावे

https://forms.gle/ZH7rrPgh3XMjMqF78


2. *१९ वे राष्ट्रीय योग संमेलन*

    समाजसेवा आणि योग 

    दिनांक २६,२७,२८ डिसेंबर २०२६

    संपर्क  Ramesh Dhas +91 97641 74040

देणगी शुल्क खालील प्रमाणे 
1575,1260,1050
नोंदणी सुरू झाली आहे. खालील गुगल फॉर्म भरून आजच नोंदणी करा.
https://forms.gle/Crz8nMZWDVqwdLEDA

✨ संमेलनाची वैशिष्ट्ये:
▪️ “समाजसेवा आणि योग” विषयावर प्रख्यात वक्त्यांचे मार्गदर्शन
▪️ समान विचारांच्या साधकांशी संवाद व सहकार्याची संधी
▪️ ज्ञान, अनुभव आणि प्रेरणेची देवाणघेवाण
▪️ योग आणि सेवेचा एकात्म दृष्टिकोन
▪️ सामुदायिक कार्यासाठी नवीन प्रेरणा
▪️ निसर्गरम्य व पवित्र वातावरणातील साधना अनुभव
▪️ आकर्षक स्पर्धा: रांगोळी, रील मेकिंग, एक मिनिट भाषण

आपली उपस्थिती आम्हाला आनंद देईल!
– योग विद्या गुरुकुल परिवार ️

 

3. *पालक पाल्य संस्कार * 

    दिनांक २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर 

    सायं.७.३० ते ८.३०

    मार्गदर्शक डॉ.विश्वास मंडलीक गुरुजी

    संपर्क 9420484005

4. *अध्यापक मेळावा*

    दिनांक १५ डिसेंबर

    सकाळी ८ ते सायं. ६ 

    संपर्क 9420484021

5. *स्थिर सुखं आसन* *स्पर्धा*

    शाखा स्तरावर १५ डिसेंबर पर्यंत

    गुरुकुल स्तरावर ३१ डिसेंबर २०२४ व १ जानेवारी २०२५

    संपर्क  9890430574

 

6. *योग गीत गायन स्पर्धा*

    १० डिसेंबर पर्यंत नोंदणी व ऑडिओ पाठवणे

    निवडलेल्या ८ ते १० स्पर्धकांची योग गीत गायन स्पर्धा संमेलनात    संपर्क 9850301994

 

7. *कार्यकर्ते अभ्यास वर्ग*

    दिनांक १८ व १९ जानेवारी. गुरुकुल येथे 

    संपर्क धस 9764174040

 

8. *हिंदी संमेलन*

    दिनांक ३१ जानेवारी,१ फेब्रुवारी आणि २ फेब्रुवारी २०२५

    संपर्क प्रदीप होटवानी 9890113042

 

 

काही तपशील...

1. १८ वे राष्ट्रीय योग संमेलन 

    Registration Link  https://forms.gle/h2VmjotDtwwhX7cm6

    Send email : info@yogavidyagurukul.edu.in 

    Visit us at:   https://yogavidyagurukul.edu.in

पाल्य आणि पालक संस्कार शिबिर

Registration Link https://forms.gle/pU5d7sG5fWnwhoL36

मुलं ऐकत नाहीत,  मुलांना कोणाचाही धाक नाही, मनमानी कामं करतात...किंवा आमचे आता ओल्ड पॅरेन्ट्स झालेत,  जनरेशन गॅप... अशा एक ना अनेक तक्रारी असतात.  पाल्य आणि पालक यांचा आपापसातील संबंध आणि एकमेकांविषयी जबाबदारी समजण्यासाठी योग विद्या गुरुकुल अंतर्गत पाल्य आणि पालक संस्कार शिबिर आयोजित करण्यात येत आहे. आजचा पाल्य भविष्यात पालक होणार आहे, म्हणूनच दोघांवर संस्कार महत्त्वाचे. अत्यंत श्रवणीय आणि सहज अमलात आणता येईल असे सखोल मार्गदर्शन गुरुजी स्वतः करणार आहेत. घरातील प्रत्येक सदस्याने याचा लाभ घ्यावा...त्वरित नोंदणी करा...  
* फॉर्म सबमिट केल्यावर आलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जाॅईन करावा *

3

4