ध्यान साधना शिबीर (२०, २१, २२ डिसेंबर २०२४)
21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केलेला आहे. त्यानिमित्ताने योग विद्या गुरुकुल नाशिक तर्फे दिनांक 20,21आणि 22 डिसेंबर रात्री 7.30 ते 8.30 तीन दिवसीय खास ध्यानाचे शिबिर आयोजित केलेले आहे
हे शिबिर सर्वांसाठी मोफत आहे.
या शिबिरात ध्यान या प्रक्रियेची तात्विक माहिती मिळेल तसेच प्राथमिक स्वरूपाची ध्यान साधना ही करता येईल.
हे शिबिर पूजनीय डॉक्टर विश्वास मंडलिक गुरुजी घेणार आहेत.
https://chat.whatsapp.com/CIs6tFVwmBUB6CGUnA0ytd
या लिंक वरून व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हावे आणि जास्तीत जास्त संख्येने या ध्यान साधनेचा आनंद घ्यावा.
ज्यांनी या ध्यान शिबिरासाठी आधीच नोंदणी केली आहे त्यांनी कृपया पुन्हा नोंदणी करू नये.
Those who have already registserd for this Dhyana Shibir, please do not register again.
श्री शरद पारगावकर,
कार्यवाह, योग विद्या गुरुकुल , नाशिक